काल पार पडलेल्या ५६व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात "एक सांगायचय" ह्या आमच्या चित्रपटाला "सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट" "सर्वोत्कृष्ट सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट दिग्दर्शक"
"सर्वोत्कृष्ट अभिनेता"
"सर्वोत्कृष्ट वेशभूषा" ह्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
आभार सर्व परीक्षकांचे आणि महाराष्ट्र शासनाचे.🙏🙏