abpmajhatv

Get ranking button

ABPmajha @abpmajhatv
Ranking:
# 16
Country:
    India

Wrong country?

Change country

*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 सप्टेंबर 2019 | रविवार*

1. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीवर 19 सप्टेंबरला शिक्कामोर्तब, नाशिकमधील महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात घोषणेची शक्यता 
2. पळपुटेपणाची भूमिका घेणाऱ्यांचा समाचार लोक घेतील, पक्ष सोडणाऱ्यांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची टीका 
3. राष्ट्रवादीने 15 वर्षे अडवणूक केली, तक्रार करुनही शरद पवारांनी दखल घेतली नाही, साताऱ्यातल्या महाजनादेश यात्रेपूर्वी उदयनराजेंची शरद पवारांवर टीका 
4. 'छत्रपती' या उपाधीचा मान राखला गेला पाहिजे, उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशानंतर रोहित पवार यांची फेसबुक पोस्टवरुन प्रतिक्रिया 
5. निवडणूक लढवायला सज्ज, जनआशीर्वाद यात्रेत आदित्य ठाकरे यांचं सूचक विधान, लग्नापेक्षा विधानसभा महत्वाची असल्याचंही वक्तव्य 
6. लोकशाहीत विरोधी पक्षाचं महत्व कमी झालं तर राजकर्ता बेफामपणे वागतो, शिवसेना खासदार संजय राऊतांचं वक्तव्य 
7. आरेतल्या प्रस्तावित कारशेडविरोधात शर्मिला आणि अमित ठाकरेंचं आझाद मैदानात आंदोलन, मानवी साखळी करुन काँग्रेसकडूनही वृक्षतोडीला विरोध 
8. पब्जी गेमचं व्यसन जडलेल्या कोल्हापुरातल्या तरुणाची विचित्र अवस्था, रुग्णालयात पब्जीबाबत सतत बडबड, पालकांसह तरुणाईचे डोळे उघडणारी घटना

9. पाकिस्तानने दहशतवादास खतपाणी घालणे थांबवावे अन्यथा पाकिस्तानचे तुकडे होणे अटळ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले 
10. बॉलिवूड अभिनेता इरफान खान उपचारानंतर लंडनहून भारतात परतला, उपचार यशस्वीरित्या पार पडल्याची इरफान खानच्या सहकाऱ्यांची माहिती *माझा विघ्नहर्ता* : सांगली कोल्हापूरच्या पूरस्थितीत विघ्नहर्ता बनलेल्यांचा सन्मान, आज रात्री 8.30 ते 10.00 वाजता

2019-09-15 14:36

2698 1

 

*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 सप्टेंबर 2019 | रविवार* 1. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीवर 19 सप्टेंबरला शिक्कामोर्तब, नाशिकमधील महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात घोषणेची शक्यता 2. पळपुटेपणाची भूमिका घेणाऱ्यांचा समाचार लोक घेतील, पक्ष सोडणाऱ्यांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची टीका 3. राष्ट्रवादीने 15 वर्षे अडवणूक केली, तक्रार करुनही शरद पवारांनी दखल घेतली नाही, साताऱ्यातल्या महाजनादेश यात्रेपूर्वी उदयनराजेंची शरद पवारांवर टीका 4. 'छत्रपती' या उपाधीचा मान राखला गेला पाहिजे, उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशानंतर रोहित पवार यांची फेसबुक पोस्टवरुन प्रतिक्रिया 5. निवडणूक लढवायला सज्ज, जनआशीर्वाद यात्रेत आदित्य ठाकरे यांचं सूचक विधान, लग्नापेक्षा विधानसभा महत्वाची असल्याचंही वक्तव्य 6. लोकशाहीत विरोधी पक्षाचं महत्व कमी झालं तर राजकर्ता बेफामपणे वागतो, शिवसेना खासदार संजय राऊतांचं वक्तव्य 7. आरेतल्या प्रस्तावित कारशेडविरोधात शर्मिला आणि अमित ठाकरेंचं आझाद मैदानात आंदोलन, मानवी साखळी करुन काँग्रेसकडूनही वृक्षतोडीला विरोध 8. पब्जी गेमचं व्यसन जडलेल्या कोल्हापुरातल्या तरुणाची विचित्र अवस्था, रुग्णालयात पब्जीबाबत सतत बडबड, पालकांसह तरुणाईचे डोळे उघडणारी घटना 9. पाकिस्तानने दहशतवादास खतपाणी घालणे थांबवावे अन्यथा पाकिस्तानचे तुकडे होणे अटळ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले 10. बॉलिवूड अभिनेता इरफान खान उपचारानंतर लंडनहून भारतात परतला, उपचार यशस्वीरित्या पार पडल्याची इरफान खानच्या सहकाऱ्यांची माहिती *माझा विघ्नहर्ता* : सांगली कोल्हापूरच्या पूरस्थितीत विघ्नहर्ता बनलेल्यांचा सन्मान, आज रात्री 8.30 ते 10.00 वाजता

वारी विधानसभेची | एबीपी माझाचा निवडणूक विशेष लोकप्रिय कार्यक्रम | यावेळी लेडीज स्पेशल | लवकरच एबीपी माझावर 
@thesameerpatil
@shivajidirector

2019-09-15 11:19

4935 7

 

वारी विधानसभेची | एबीपी माझाचा निवडणूक विशेष लोकप्रिय कार्यक्रम | यावेळी लेडीज स्पेशल | लवकरच एबीपी माझावर @thesameerpatil @shivajidirector

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 15 सप्टेंबर 2019 रविवार | ABP Majha

2019-09-15 06:02

6999 9

 

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 15 सप्टेंबर 2019 रविवार | ABP Majha

2019-09-15 04:04

4024 9

 
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 14 सप्टेंबर 2019 | शनिवार 
1.	बारामतीत मुख्यमंत्र्यांचा पवार काका-पुतण्यावर हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांचा सौम्य लाठीमार 
2.	विधानसभा निवडणुकीचं बिगुल 17 सप्टेंबरला वाजण्याची शक्यता, विधानसभेसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूकही होणार, सूत्रांची माहिती 
3.	उदयनराजे भोसले अखेर भाजपमध्ये दाखल, अमित शाहांच्या उपस्थितीत दिल्लीत पक्षप्रवेश, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून टीकेचा भडिमार 
4.	सातारा लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण उदयनराजेंच्या विरोधात रिंगणात उतरण्याची शक्यता, नरेंद्र पाटीलही शिवसेनेकडून इच्छुक 
5.	पाकिस्तानमध्ये एवढीही वाईट परिस्थिती नाही, भारत-पाकमध्ये वेगळी फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न, मुंबईतील अल्पसंख्यांक मेळाव्यात शरद पवार यांचं वक्तव्य 
6.	एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणणं आवडत नाही, प्रदीप शर्मा यांचं एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षेत' प्रतिपादन तर बाळासाहेबांवरील प्रेमापोटी शिवसेनेत आल्याची स्पष्टोक्ती 
7.	कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपालिकेच्या सभेत तुफान राडा, म्हाडा अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या निषेधाच्या ठरावावरुन राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांत हाणामारी, परस्परविरोधी फिर्याद दाखल 
8.	महापालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम सुरु करा, शिवसेनेची प्रशासनाकडे मागणी 
9.	नंदुरबारमधील सातपुड्याच्या दुर्गम भागात तुफान पाऊस, नद्यांचं पाणी तोरणमाळ गावात तर गडचिरोलीतील भामरागडमध्येही पावसाचा कहर 
10.	दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लातूरकरांची सजगता, 28 हजार गणेशमूर्ती विसर्जनाऐवजी दान केल्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

2019-09-14 14:08

2429 0

 

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 14 सप्टेंबर 2019 | शनिवार 1. बारामतीत मुख्यमंत्र्यांचा पवार काका-पुतण्यावर हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांचा सौम्य लाठीमार 2. विधानसभा निवडणुकीचं बिगुल 17 सप्टेंबरला वाजण्याची शक्यता, विधानसभेसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूकही होणार, सूत्रांची माहिती 3. उदयनराजे भोसले अखेर भाजपमध्ये दाखल, अमित शाहांच्या उपस्थितीत दिल्लीत पक्षप्रवेश, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून टीकेचा भडिमार 4. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण उदयनराजेंच्या विरोधात रिंगणात उतरण्याची शक्यता, नरेंद्र पाटीलही शिवसेनेकडून इच्छुक 5. पाकिस्तानमध्ये एवढीही वाईट परिस्थिती नाही, भारत-पाकमध्ये वेगळी फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न, मुंबईतील अल्पसंख्यांक मेळाव्यात शरद पवार यांचं वक्तव्य 6. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणणं आवडत नाही, प्रदीप शर्मा यांचं एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षेत' प्रतिपादन तर बाळासाहेबांवरील प्रेमापोटी शिवसेनेत आल्याची स्पष्टोक्ती 7. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपालिकेच्या सभेत तुफान राडा, म्हाडा अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या निषेधाच्या ठरावावरुन राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांत हाणामारी, परस्परविरोधी फिर्याद दाखल 8. महापालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम सुरु करा, शिवसेनेची प्रशासनाकडे मागणी 9. नंदुरबारमधील सातपुड्याच्या दुर्गम भागात तुफान पाऊस, नद्यांचं पाणी तोरणमाळ गावात तर गडचिरोलीतील भामरागडमध्येही पावसाचा कहर 10. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लातूरकरांची सजगता, 28 हजार गणेशमूर्ती विसर्जनाऐवजी दान केल्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

इन्स्टा स्मार्ट बुलेटिन | 14 सप्टेंबर 2019 | शनिवार | एबीपी माझा

 #abpmajha #abp_majha #InstaABP # #ABPInsta #SmartBulletin # #LatestNews #NewsUpdates #MarathiNews #ABPMajhaUpdates #ABPMaza

2019-09-14 06:49

9207 7

 

इन्स्टा स्मार्ट बुलेटिन | 14 सप्टेंबर 2019 | शनिवार | एबीपी माझा #abpmajha #abp_majha #InstaABP # #ABPInsta #SmartBulletin # #LatestNews #NewsUpdates #MarathiNews #ABPMajhaUpdates #ABPMaza

सेक्शन 375.. सिनेमाला मिळत आहेत 3 स्टार्स.

2019-09-13 15:51

2539 2

 

सेक्शन 375.. सिनेमाला मिळत आहेत 3 स्टार्स.

आज जरूर पहा. माणसातला देव. @saietamhankar आणि इतर अनेक मान्यवरांसोबत. रात्री ९ वाजता. #आज

2019-09-13 15:50

10027 21

 

आज जरूर पहा. माणसातला देव. @saietamhankar आणि इतर अनेक मान्यवरांसोबत. रात्री ९ वाजता. #आज

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 13 सप्टेंबर 2019 | शुक्रवार

1. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंचा उद्या दिल्लीत भाजप प्रवेश, राजेंची ट्विटरद्वारे माहिती

2. 'राजे गेले ,सेनापती गेले, आता आमच्यासारखे मावळे लढणार', उदयनराजेंच्या जाण्यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया, तर 'मला संपर्क करू नका, मी जातोय', असा उदयनराजेंनी मित्राकरवी मेसेज दिल्याचीही माहिती

3. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भास्कर जाधव यांचा शिवसेना प्रवेश, तर माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्माही आज शिवसेनेत प्रवेश करणार 
4. रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीतच राहण्याची शक्यता, पवारांना या वयात सोडण्याचा विचार नसल्याचं वक्तव्य, फलटणमध्ये कार्यकर्त्यांचा मेळाव्यात निर्णय 
5. विधानसभा निवडणुकीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' या निवासस्थानी पक्षाची बैठक, निवडणूक लढवण्यावरुन मनसेमध्ये दोन मतप्रवाह 
6. मंत्रिमंडळ विस्तारप्रकरणी राज्य सरकारला अखेर मोठा दिलासा, मंत्रिमंडळ विस्ताराला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली, पक्ष बदलणाऱ्या नेत्यांचा फैसला आगामी निवडणुकीत मतदारच करतील, सुनावणीदरम्यान हायकोर्टाचं मत 
7. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरूवात, 19 सप्टेंबरला नाशिकमध्ये समारोप 
8. निवड रद्द झालेल्या 118 सहायक मोटार वाहन निरीक्षकांची अतिरिक्त पदावर नियुक्ती करणार, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची माहिती 
9. येत्या 31 डिसेंबरपर्यंत बांद्रा स्कायवॉकची दुरुस्ती करुन तो पुन्हा खुला करणार, मुंबई महापालिका प्रशासनाची उच्च न्यायालयात ग्वाही 
10. भोपाळमध्ये गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, बोट उलटून 11 जणांचा मृत्यू

2019-09-13 14:29

2880 9

 

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 13 सप्टेंबर 2019 | शुक्रवार 1. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंचा उद्या दिल्लीत भाजप प्रवेश, राजेंची ट्विटरद्वारे माहिती 2. 'राजे गेले ,सेनापती गेले, आता आमच्यासारखे मावळे लढणार', उदयनराजेंच्या जाण्यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया, तर 'मला संपर्क करू नका, मी जातोय', असा उदयनराजेंनी मित्राकरवी मेसेज दिल्याचीही माहिती 3. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भास्कर जाधव यांचा शिवसेना प्रवेश, तर माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्माही आज शिवसेनेत प्रवेश करणार 4. रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीतच राहण्याची शक्यता, पवारांना या वयात सोडण्याचा विचार नसल्याचं वक्तव्य, फलटणमध्ये कार्यकर्त्यांचा मेळाव्यात निर्णय 5. विधानसभा निवडणुकीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' या निवासस्थानी पक्षाची बैठक, निवडणूक लढवण्यावरुन मनसेमध्ये दोन मतप्रवाह 6. मंत्रिमंडळ विस्तारप्रकरणी राज्य सरकारला अखेर मोठा दिलासा, मंत्रिमंडळ विस्ताराला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली, पक्ष बदलणाऱ्या नेत्यांचा फैसला आगामी निवडणुकीत मतदारच करतील, सुनावणीदरम्यान हायकोर्टाचं मत 7. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरूवात, 19 सप्टेंबरला नाशिकमध्ये समारोप 8. निवड रद्द झालेल्या 118 सहायक मोटार वाहन निरीक्षकांची अतिरिक्त पदावर नियुक्ती करणार, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची माहिती 9. येत्या 31 डिसेंबरपर्यंत बांद्रा स्कायवॉकची दुरुस्ती करुन तो पुन्हा खुला करणार, मुंबई महापालिका प्रशासनाची उच्च न्यायालयात ग्वाही 10. भोपाळमध्ये गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, बोट उलटून 11 जणांचा मृत्यू

ड्रीमगर्ल 
 #पिक्चर-बिक्चर

2019-09-13 09:52

2292 2

 

ड्रीमगर्ल #पिक्चर-बिक्चर

इन्स्टा स्मार्ट बुलेटिन | 13 सप्टेंबर 2019 | शुक्रवार | एबीपी माझा

 #abpmajha #abp_majha #InstaABP # #ABPInsta #SmartBulletin # #LatestNews #NewsUpdates #MarathiNews #ABPMajhaUpdates #ABPMaza

2019-09-13 05:15

8593 5

 

इन्स्टा स्मार्ट बुलेटिन | 13 सप्टेंबर 2019 | शुक्रवार | एबीपी माझा #abpmajha #abp_majha #InstaABP # #ABPInsta #SmartBulletin # #LatestNews #NewsUpdates #MarathiNews #ABPMajhaUpdates #ABPMaza

स्मार्ट बुलेटिन | 12 सप्टेंबर 2019 | गुरुवार | एबीपी माझा

2019-09-12 16:32

6752 4

 

स्मार्ट बुलेटिन | 12 सप्टेंबर 2019 | गुरुवार | एबीपी माझा

INDIA

Top Instagram followed

#16@abpmajhatv
https://scontent-frt3-2.cdninstagram.com/vp/0dd9117098bab54935af09f29ee96783/5DFA0306/t51.2885-19/s150x150/66483244_509416309806796_6191936896172556288_n.jpg?_nc_ht=scontent-frt3-2.cdninstagram.com abpmajhatvfollowed by: 532920
#17@swarajya_rakshak_sambhaji
https://scontent-frt3-2.cdninstagram.com/vp/bbeefb70a1570beb3cd2899d70cad0a0/5E39DC88/t51.2885-19/s150x150/66217666_3094452107246441_8976044446739070976_n.jpg?_nc_ht=scontent-frt3-2.cdninstagram.com swarajya_rakshak_sambhajifollowed by: 473364
#18@gknewss
https://scontent-frt3-2.cdninstagram.com/vp/760daa446a12b2af88ac580551fdd5b0/5E186D91/t51.2885-19/s150x150/12797587_460489157479510_34448403_a.jpg?_nc_ht=scontent-frt3-2.cdninstagram.com gknewssfollowed by: 455506
#19@kekiadhikari
https://scontent-frt3-2.cdninstagram.com/vp/cdacee2e3c731a529c245e02a2d0731d/5E0CD369/t51.2885-19/s150x150/67570417_353485812204286_7933976254200414208_n.jpg?_nc_ht=scontent-frt3-2.cdninstagram.com kekiadhikarifollowed by: 421297
#20@meridaayri
https://scontent-frt3-2.cdninstagram.com/vp/4f3a78fdd30242219873fd06f7e8601e/5E03A9E7/t51.2885-19/s150x150/42344236_274121279880036_3522191487041273856_n.jpg?_nc_ht=scontent-frt3-2.cdninstagram.com meridaayrifollowed by: 409505
#21@zeeyuva
https://scontent-frt3-2.cdninstagram.com/vp/f897dc251132b426fb9c11f2ac512fdd/5E0D24C5/t51.2885-19/s150x150/22500054_512589335769110_3755773051505999872_n.jpg?_nc_ht=scontent-frt3-2.cdninstagram.com zeeyuvafollowed by: 384433

See more instagram profiles from

INDIA

MORE