harishh_dd

Get ranking button

Harish Dudhade @harishh_dd
Ranking:
# 211
Country:
    India

Wrong country?

Change country

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
जय हिंद... 🙏🏼🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
 #nakalatsareghadle #makeuproom #jamming #prataprangdepatil #princerangdepatil #fun #15august #petriotism #mycountry #mylove #mypeople #myworld #marathiactors #marathistars #marathicelebrity #lookatus #we #together #forever #thankyou 
@aashish_gade @aakankshagade @nupurparulekar 🇮🇳

2018-08-15 01:27

260 17

 

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा... जय हिंद... 🙏🏼🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 #nakalatsareghadle #makeuproom #jamming #prataprangdepatil #princerangdepatil #fun #15august #petriotism #mycountry #mylove #mypeople #myworld #marathiactors #marathistars #marathicelebrity #lookatus #we #together #forever #thankyou @aashish_gade @aakankshagade @nupurparulekar 🇮🇳

चांद तू नभातला नी बावळा चकोर मी...😘
 #nakalatsareghadle #prataprangdepatil #princerangdepatil #behindthescenes #jamming #makeuproom #fun #positivity #happiness #we #together #togetherforever #marathi #marathisong #fortou 
@aashish_gade @nupurparulekar

2018-08-12 05:04

986 34

 

चांद तू नभातला नी बावळा चकोर मी...😘 #nakalatsareghadle #prataprangdepatil #princerangdepatil #behindthescenes #jamming #makeuproom #fun #positivity #happiness #we #together #togetherforever #marathi #marathisong #fortou @aashish_gade @nupurparulekar

& here we are .. इश्कदी बाजीयां..😊😊❤️❤️
 #nakalatsareghadle #behindthescenes #prataprangdepatil #princerangdepatil #love #happiness #fun #makeuproom #jamming #bollywood #songs #marathi #marathiactors #nupurharish #we #together #togetherforever #thankyou 
@aashish_gade @nupurparulekar

2018-08-10 09:41

919 54

 
🎸 ..vibes...
 #guitar #love #goodmorning

2018-08-09 05:08

354 8

 

🎸 ..vibes... #guitar #love #goodmorning

सुरूवात कुठून करू असा खूप विचार केला आणि अशीच सुरूवात करावी वाटली...😂😂😂😂 आपली ओळख झाल्या पासून आजपर्यंत खूप काही गोष्टींसाठी तूझ कौतूक करायच, तूला thank you म्हणायच राहून गेलं..आज जरा संक्षिप्त स्वरूपात का होइना पण व्यक्त होतो..☺️😋 happy friendship day buddy...भेटल्या पासून खूप वेळा तुझं बारसं केलय मी i knw😋😋नुप्पी , buddy, nups , nuppya , 😂😂😂पण या आणि अशा अनेक गोष्टी तू हसत हसत accept केल्यास...तू त्या प्रत्येक वेळी माझ्या बरोबर खंबीरपणे उभी राहिलीस जेव्हा माझा तोल जाऊ शकला असता... आपण completely opposite आहोत स्वभावाने😋😋पण may b याच गोष्टी मुळे आपण ईतके खास मित्र आहोत...आयूष्यात मित्र कमवण जस अवघड आहे तसच एक मैत्रीण कमवण त्याहून अवघड काम आहे हे मला जाणवतं...दोन मित्र एकत्र बसले दोन मित्रांनी pic upload केला तर लक्षही न देणारे लोक मुलगामुलगी असा pic दिसला कि त्यावर चर्चा करतात..पण अशा कुठल्याच गोष्टींना न जूमानता तू माझा हात घट्ट धरून उभी आहेस आणि म्हणून मला खूप lucky असल्या सारख वाटतं कायमच.. i knw मी खूप त्रास देतो तूला लहानसहान गोष्टीवरून कधीकधी रूसतो पण तू मला सांभाळून घेतेस , समजून घेतेस 😊☺️ m sorry for that ..आणि हो मला english शिकवण्याचा जो यज्ञ आहोरात्र गेले ९ महिने तू करतीयेस त्या बद्दल तर मी काय बोलू.. आज जे काही बोलता येतय ते तुझ्यामुळेच जमतय 😂😂😁😋😋 माझ्या आयूष्यात प्रत्येक वळणावर माझ्या सोबत उभी आहेस म्हणून thank u so much😘😘 कितीही चुकलो तरी तूला option नाहीये माझ्या शिवाय हे लक्षात ठेव 😋😋😋👶👶👶 खूप आहे आजून बोलायला पण संक्षिप्त बोलणार असं म्हणालोय ना वरती म्हणून एवढच बोललो..😋😋😋😘😘😂😂😂🤣🤣 love u , thank u be with me always 👶👶
Happy friendship day once again 
@nupurparulekar 
 #together #togetherforever #friends #nupurharish #we #friendsforever #love #friendshipday #marathi #marathicelebrity #marathiactors #lookatus #thankyou #😘

2018-08-05 09:03

2398 32

 

सुरूवात कुठून करू असा खूप विचार केला आणि अशीच सुरूवात करावी वाटली...😂😂😂😂 आपली ओळख झाल्या पासून आजपर्यंत खूप काही गोष्टींसाठी तूझ कौतूक करायच, तूला thank you म्हणायच राहून गेलं..आज जरा संक्षिप्त स्वरूपात का होइना पण व्यक्त होतो..☺️😋 happy friendship day buddy...भेटल्या पासून खूप वेळा तुझं बारसं केलय मी i knw😋😋नुप्पी , buddy, nups , nuppya , 😂😂😂पण या आणि अशा अनेक गोष्टी तू हसत हसत accept केल्यास...तू त्या प्रत्येक वेळी माझ्या बरोबर खंबीरपणे उभी राहिलीस जेव्हा माझा तोल जाऊ शकला असता... आपण completely opposite आहोत स्वभावाने😋😋पण may b याच गोष्टी मुळे आपण ईतके खास मित्र आहोत...आयूष्यात मित्र कमवण जस अवघड आहे तसच एक मैत्रीण कमवण त्याहून अवघड काम आहे हे मला जाणवतं...दोन मित्र एकत्र बसले दोन मित्रांनी pic upload केला तर लक्षही न देणारे लोक मुलगामुलगी असा pic दिसला कि त्यावर चर्चा करतात..पण अशा कुठल्याच गोष्टींना न जूमानता तू माझा हात घट्ट धरून उभी आहेस आणि म्हणून मला खूप lucky असल्या सारख वाटतं कायमच.. i knw मी खूप त्रास देतो तूला लहानसहान गोष्टीवरून कधीकधी रूसतो पण तू मला सांभाळून घेतेस , समजून घेतेस 😊☺️ m sorry for that ..आणि हो मला english शिकवण्याचा जो यज्ञ आहोरात्र गेले ९ महिने तू करतीयेस त्या बद्दल तर मी काय बोलू.. आज जे काही बोलता येतय ते तुझ्यामुळेच जमतय 😂😂😁😋😋 माझ्या आयूष्यात प्रत्येक वळणावर माझ्या सोबत उभी आहेस म्हणून thank u so much😘😘 कितीही चुकलो तरी तूला option नाहीये माझ्या शिवाय हे लक्षात ठेव 😋😋😋👶👶👶 खूप आहे आजून बोलायला पण संक्षिप्त बोलणार असं म्हणालोय ना वरती म्हणून एवढच बोललो..😋😋😋😘😘😂😂😂🤣🤣 love u , thank u be with me always 👶👶 Happy friendship day once again @nupurparulekar #together #togetherforever #friends #nupurharish #we #friendsforever #love #friendshipday #marathi #marathicelebrity #marathiactors #lookatus #thankyou #😘

 #Repost @aashish_gade with @get_repost
・・・
Unplugged Version

ने मजसी ने परत मातृभूमीला|
सागरा प्राण तळमळला||. -स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर 
संगीतकार सुधीर फडके
UNPLUGGED VERSIONS BY
@aashish_gade & @harishh_dd 
नक्की बघा आणि आवडल्यास share करा !!!!
 #linkinbio #linkinbio
 #unplugged #piano #sagaraprantalamalala #pianolover #musiclovers #music #musician #singer #marathiactors #nature #love

2018-08-05 04:35

191 9

 

#Repost @aashish_gade with @get_repost ・・・ Unplugged Version ने मजसी ने परत मातृभूमीला| सागरा प्राण तळमळला||. -स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर संगीतकार सुधीर फडके UNPLUGGED VERSIONS BY @aashish_gade & @harishh_dd नक्की बघा आणि आवडल्यास share करा !!!! #linkinbio #linkinbio #unplugged #piano #sagaraprantalamalala #pianolover #musiclovers #music #musician #singer #marathiactors #nature #love

सागरा प्राण तळमळला...🌊🌊🌊
 #nakalatsareghadle #behindthescenes #prataprangdepatil #princerangdepatil #savarkar #sagaraprantalmala #andaman #friends #song #marathi #marathisong #marathicelebrity #marathistars #makeuproom #jamming 
@lanjekar.digpal @aashish_gade @nupurparulekar @sharadponkshe

2018-08-02 06:21

731 26

 
I just love them ...😘😘😘❤️❤️❤️
We are together means खटक्यावर बोट अन् जाग्यावर पल्टी...😂😂😂😁😁😁
 #nakalatsareghadle #behindthescenes #prataprangdepatil #drnehadixit #princerangdepatil #we #together #forever #love #friends #friendsforlife #starpravah #actors #marathi #marathistars #marathicelebrity #thankyou #nupurharish

2018-08-01 11:51

3072 30

 

I just love them ...😘😘😘❤️❤️❤️ We are together means खटक्यावर बोट अन् जाग्यावर पल्टी...😂😂😂😁😁😁 #nakalatsareghadle #behindthescenes #prataprangdepatil #drnehadixit #princerangdepatil #we #together #forever #love #friends #friendsforlife #starpravah #actors #marathi #marathistars #marathicelebrity #thankyou #nupurharish

"Mughal-E -Azam.." अनारकली & अकबर 😂😂😂😂😂😋😋😋😋😋
@nupurparulekar @mayurpawar037 @aashish_gade 
@musical.ly 
 #nakalatsareghadle #behindthescenes #fun #dance #anarkali #jalaluddinakbar #comedy #musicly #happiness #positivity #music #bollywood #marathistars #marathiactors #nupurharish #comingsoon #love #friends #friendsforlife #togetherforever #starpravah #we #lookatus

2018-07-30 12:47

882 35

 
Sunday morning.....😊 #nakalatsareghadle #prataprangdepatil #shooting #morning #selfie #iphonex #portrait_shots #cloudy #mumbai #amezing #weather #love #happiness #joy #positivity #love

2018-07-29 03:15

1366 36

 
आई वडिल हे या जगातले आपले पहिले गुरू असतात हे खर आहे.. पण एकदा घर सोडून शिक्षण किंवा कामा साठी जेव्हा आपण बाहेर पडतो.. तेव्हा आपले मित्र आपले गुरू होतात.. मला असे २ भक्कम हात देवानी दिलेत जे मी थकलो तरी थकत नाहीत ,मी रूसलो तरी रूसत नाहीत मी पडलो तर मला उभ करतात मी हरलो तर पुन्हा जिंकण्याची उर्मी देतात..ते दोघे म्हणजे अमित बैचे आणि दिग्पाल लांजेकर..माझ्या आयूष्यातली गुरूची जागा तुमचीच होती आणि आजही आहे..
गुरूपौर्णीमेच्या हार्दिक शुभेच्छा...
दिग्पाल आणि अमित 🙏🏼
@lanjekar.digpal 😊
 #gurupaurnima #friends #guru #mypeople #thanks #love

2018-07-27 11:14

790 6

 

आई वडिल हे या जगातले आपले पहिले गुरू असतात हे खर आहे.. पण एकदा घर सोडून शिक्षण किंवा कामा साठी जेव्हा आपण बाहेर पडतो.. तेव्हा आपले मित्र आपले गुरू होतात.. मला असे २ भक्कम हात देवानी दिलेत जे मी थकलो तरी थकत नाहीत ,मी रूसलो तरी रूसत नाहीत मी पडलो तर मला उभ करतात मी हरलो तर पुन्हा जिंकण्याची उर्मी देतात..ते दोघे म्हणजे अमित बैचे आणि दिग्पाल लांजेकर..माझ्या आयूष्यातली गुरूची जागा तुमचीच होती आणि आजही आहे.. गुरूपौर्णीमेच्या हार्दिक शुभेच्छा... दिग्पाल आणि अमित 🙏🏼 @lanjekar.digpal 😊 #gurupaurnima #friends #guru #mypeople #thanks #love

And the birthday ends 😁..thank u so much to all.. love u all😘😘😘
 #nakalatsareghadle #prataprangdepatil #behindthescenes #fun #happiness #celebration #withlove #thankyou #all #marathi #marathistars #marathiactors #birthdayspecial #

2018-07-26 19:50

1705 58

 

And the birthday ends 😁..thank u so much to all.. love u all😘😘😘 #nakalatsareghadle #prataprangdepatil #behindthescenes #fun #happiness #celebration #withlove #thankyou #all #marathi #marathistars #marathiactors #birthdayspecial #

NEXT PAGE

INDIA

Top Instagram followed

#100@katrinakaif
https://scontent-bru2-1.cdninstagram.com/vp/36ea33c858093dc8b16a450f386d9e33/5C0D7BF7/t51.2885-19/s150x150/35574284_1425937077550443_3257439085756678144_n.jpg katrinakaiffollowed by: 13196568
#101@aajtak
https://scontent-bru2-1.cdninstagram.com/vp/7979a428d71a88f4598baea4af6d23c2/5C04AE0D/t51.2885-19/s150x150/19228497_1919818801365215_1043428829588094976_a.jpg aajtakfollowed by: 739694
#102@zeemarathiofficial
https://scontent-bru2-1.cdninstagram.com/vp/17cda8684c55e5f196360c0cdc6d8115/5BF7C48B/t51.2885-19/s150x150/22427494_124927994880045_4144847150938849280_n.jpg zeemarathiofficialfollowed by: 521153
#103@acharya_balkrishna
https://scontent-bru2-1.cdninstagram.com/vp/9750924f7126c8675fad2d8e9c4bf086/5C0FE3C3/t51.2885-19/s150x150/24177790_373301753094563_9199022634598137856_n.jpg acharya_balkrishnafollowed by: 502224
#104@myogi_adityanath
https://scontent-bru2-1.cdninstagram.com/vp/5203f43f22cf9b3ae5695adf4f6c51ae/5C048BE1/t51.2885-19/s150x150/16585416_386251445079928_6814971414840344576_a.jpg myogi_adityanathfollowed by: 484312
#105@swwapnil_joshi
https://scontent-bru2-1.cdninstagram.com/vp/937aaeb13d027915dafbeaa3a98c2ee5/5C11B82D/t51.2885-19/s150x150/35999566_464247680703653_8784289764883824640_n.jpg swwapnil_joshifollowed by: 436316

See more instagram profiles from

INDIA

MORE