lokesh_vijay_gupte

Get ranking button

Lokesh @lokesh_vijay_gupte
Ranking:
# 47
Country:
    India

Wrong country?

Change country

Trying out something new..😉😉

2017-09-09 06:51

768 16

 

Trying out something new..😉😉

मोरया...🙏🙏🙏

2017-09-03 04:55

855 2

 

मोरया...🙏🙏🙏

गणपती बाप्पा मोरया.. #घरचा गणपती #family #blessed

2017-08-25 08:22

986 5

 

गणपती बाप्पा मोरया.. #घरचा गणपती #family #blessed

My life..
My love..
My baby...
Happy birthday!!!
God bless you!!
😙😙😙😙😙😙

2017-08-18 09:20

1680 19

 

My life.. My love.. My baby... Happy birthday!!! God bless you!! 😙😙😙😙😙😙

मी with my # #कच्चालिंबू
 #स्पेशल #KacchaLimbu #BlackAndWhite #11August

2017-08-05 19:53

1295 7

 

मी with my # #कच्चालिंबू #स्पेशल #kacchalimbu #blackandwhite #11august

Thanx a lot... #Repost @natak.mandali (@get_repost)
・・・
‘तीन पायांची शर्यत’ यातले सारेच कलाकार अभिनयात तगडे असल्यानं नाटकाचा आलेख चढत्या भाजणीनं उंचावत जातो. विशेषत: रहस्यकथालेखिका शलाका झालेल्या शर्वरी लोहोकरे यांनी दाखवलेली भूमिकेची खोल समज थक्क करणारी आहे. रहस्यकथाकार म्हणून प्रस्थापित होत असताना त्याची नको ती किंमत चुकवावी लागलेली, त्या सापळ्यात अडकल्यानं आयुष्य उद्ध्वस्त झालेली आणि संधी मिळताच त्याचा बदला घेणारी स्त्री त्यांनी प्रत्ययकारीतेनं वठवली आहे. संजय नार्वेकर यांना त्यांच्या नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळी भूमिका यावेळी वाटय़ाला आली आहे. वरपांगी साधा-सरळ वाटणारा, परंतु अत्यंत नियोजनपूर्वक खुनाचा प्लॉट रचून त्यात समोरच्याला अडकवू पाहणारा राजेंद्र त्यांनी संयतपणे, परंतु बुद्धिमानीनं पेश केला आहे. विरामांचा त्यांनी केलेला वापर लाजवाब. अनावश्यक बडबड करणारा, परंतु त्यामागे काहीएक हेतू बाळगून असलेला राजेंद्र कायम अविश्वसनीय वाटत राहील याची खबरदारी त्यांनी घेतली आहे. लोकेश गुप्ते यांना त्यांच्या उपजत व्यक्तिमत्त्वानं करारी, उच्चपदस्थ पोलीस अधिकारी साकारण्यात साहाय्य केलं आहे. पोलिसी खाक्या त्यांच्या बोलण्या-चालण्यातून, वावरण्यातून, सतत सतर्क राहण्याच्या सवयीतून दृग्गोचर होतो. संवादोच्चारांतूनही त्यांनी ते ठसवलं आहे. प्रतिकूल परिस्थितीत शांत डोक्यानं निर्णय घेण्याचा पोलिसी खाक्या आणि समोरच्याची चाल त्याच्यावरच उलटवण्याची तल्लख तत्परता त्यांनी दाखवली आहे. प्रतापची पाताळयंत्री दृष्टी आणि पोलिसी नजर यामुळे ते आपल्या भूमिकेला न्याय देतात. हे बुद्धिगामी रहस्यनाटय़ खिळवून ठेवणारं आहे यात शंकाच नाही. Director: #VijayKenkre
Writer : @abhijitsureshguru
Cast : @sharvarilohokare @lokesh_vijay_gupte #sanjaynarvekar

Read Full article @ : http://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-natak-teen-payanchi-sharyat-review-1364426/

 #marathi #natak #theater #drama #thriller #suspense #marathinatak #thebusinessofmurder

2017-07-31 13:27

263 2

 

Thanx a lot... #repost @natak.mandali (@get_repost) ・・・ ‘तीन पायांची शर्यत’ यातले सारेच कलाकार अभिनयात तगडे असल्यानं नाटकाचा आलेख चढत्या भाजणीनं उंचावत जातो. विशेषत: रहस्यकथालेखिका शलाका झालेल्या शर्वरी लोहोकरे यांनी दाखवलेली भूमिकेची खोल समज थक्क करणारी आहे. रहस्यकथाकार म्हणून प्रस्थापित होत असताना त्याची नको ती किंमत चुकवावी लागलेली, त्या सापळ्यात अडकल्यानं आयुष्य उद्ध्वस्त झालेली आणि संधी मिळताच त्याचा बदला घेणारी स्त्री त्यांनी प्रत्ययकारीतेनं वठवली आहे. संजय नार्वेकर यांना त्यांच्या नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळी भूमिका यावेळी वाटय़ाला आली आहे. वरपांगी साधा-सरळ वाटणारा, परंतु अत्यंत नियोजनपूर्वक खुनाचा प्लॉट रचून त्यात समोरच्याला अडकवू पाहणारा राजेंद्र त्यांनी संयतपणे, परंतु बुद्धिमानीनं पेश केला आहे. विरामांचा त्यांनी केलेला वापर लाजवाब. अनावश्यक बडबड करणारा, परंतु त्यामागे काहीएक हेतू बाळगून असलेला राजेंद्र कायम अविश्वसनीय वाटत राहील याची खबरदारी त्यांनी घेतली आहे. लोकेश गुप्ते यांना त्यांच्या उपजत व्यक्तिमत्त्वानं करारी, उच्चपदस्थ पोलीस अधिकारी साकारण्यात साहाय्य केलं आहे. पोलिसी खाक्या त्यांच्या बोलण्या-चालण्यातून, वावरण्यातून, सतत सतर्क राहण्याच्या सवयीतून दृग्गोचर होतो. संवादोच्चारांतूनही त्यांनी ते ठसवलं आहे. प्रतिकूल परिस्थितीत शांत डोक्यानं निर्णय घेण्याचा पोलिसी खाक्या आणि समोरच्याची चाल त्याच्यावरच उलटवण्याची तल्लख तत्परता त्यांनी दाखवली आहे. प्रतापची पाताळयंत्री दृष्टी आणि पोलिसी नजर यामुळे ते आपल्या भूमिकेला न्याय देतात. हे बुद्धिगामी रहस्यनाटय़ खिळवून ठेवणारं आहे यात शंकाच नाही. Director: #VijayKenkre Writer : @abhijitsureshguru Cast : @sharvarilohokare @lokesh_vijay_gupte #sanjaynarvekar Read Full article @ : http://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-natak-teen-payanchi-sharyat-review-1364426/ #marathi #natak #theater #drama #thriller #suspense #marathinatak #thebusinessofmurder

2017-06-29 17:58

258 3

 
विनम्र अभिवादन...
Miss you
Sir.....

2017-06-17 09:05

652 3

 

विनम्र अभिवादन... Miss you Sir.....

मै और मेरी तनहाई......

2017-06-16 10:33

886 13

 

मै और मेरी तनहाई......

My New Ad Film
Father's day special..
http://www.facebook.com/PNGGoldandsilver/videos/1072217739545761/

2017-06-13 18:39

264 1

 

My New Ad Film Father's day special.. http://www.facebook.com/PNGGoldandsilver/videos/1072217739545761/

प्रयोग क्रमांक 75
👏👏👏

2017-06-13 07:42

275 6

 

प्रयोग क्रमांक 75 👏👏👏

✌✌👏👏👏

2017-06-07 14:22

402 18

 

✌✌👏👏👏

NEXT PAGE

INDIA

Top Instagram followed

#47@lokesh_vijay_gupte
https://scontent-lga3-1.cdninstagram.com/t51.2885-19/s320x320/13724437_968427726589379_703121889_a.jpg lokesh_vijay_guptefollowed by: 20385
#48@marathi_chale
https://scontent-bru2-1.cdninstagram.com/vp/e509c2612e11a66cccf04b7e145976c8/5C813B70/t51.2885-19/s150x150/25017541_255703824962434_8272202635247878144_n.jpg marathi_chalefollowed by: 20023
#49@the_hindu_god
https://scontent-bru2-1.cdninstagram.com/vp/5b2ab5055f782987c0a6d736321e8530/5C26B3D8/t51.2885-19/s150x150/17125800_238619126609390_3135311652040212480_a.jpg the_hindu_godfollowed by: 19350
#50@dalvir__
https://scontent-bru2-1.cdninstagram.com/vp/31f42700e8d7d826cfa82973a1987714/5C7BEFDC/t51.2885-19/s150x150/44419991_346550952758606_8741495406531182592_n.jpg dalvir__followed by: 19274
#51@_raa_banna_
https://scontent-bru2-1.cdninstagram.com/vp/013c88d9d0aa81e970ddfc998b4e2e96/5C478535/t51.2885-19/s150x150/41664726_2069496833071992_7390817913805996032_n.jpg _raa_banna_followed by: 19202
#52@ajitpawarspeaks
https://scontent-bru2-1.cdninstagram.com/vp/1e5f510ada4b2298989bb347fd32d301/5C3496A7/t51.2885-19/s150x150/36536262_2114601745491504_5076583358834671616_n.jpg ajitpawarspeaksfollowed by: 19149

See more instagram profiles from

INDIA

MORE