आले सरकार... आता १० दिवस खूप चर्चा, खूप निर्णयक गोष्टी ठरवणं , आरोप प्रत्यारोप , आणि पुढच्या वर्षभराचं नियोजन..
हो दरवर्षी हे आम्ही दोघ असच करतो... माझा बाप्पा..😘 #festival #marathi #ganpati #love
रोजच तू मला सहन करत असतोस आणि तरीही त्याच ताकदीने रोज मला भेटत असतोस....या साठी सर्वप्रथम तुला 🙏🏼😁😁😁..
कामातून आपली मैत्री झाली पण आता तू सावली सारखा माझ्या पाठीशी उभा असतोस..😘😘
"हऱ्या खूप काम करायचय रे " हा तुझा रोजचा जप...आणि या जपा मूळे प्रेरीत होणारे माझ्यासारखे असंख्य लोक 😁😁.
फक्त फायद्यासाठी वापरून घेणाऱ्या आजच्या जगात आमच्या सारख्या गलबतांना तुझ्यासारख्या दीपस्तंभांची गरज असते..
Love you for this..
आज तुझा वाढदिवस.. म्हणजे आमचा सणच ..😁😁
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा .. "बेवजह है तभी तो दोस्ती है ,
वजह होती तो साजीश होती...😁😁😁😁 बाकी उद्या भेटूच 🤭🤭😁😁🤣🤣🤣🤣
@lanjekar.digpal
#happybirthday #birthdayboy #loveyou #brother
आम्ही देशाला नावं ठेवतो ,
त्यांनी तोच देश स्वतंत्र होण्यासाठी रक्त सांडलं...
आम्ही "भारतमाता की जय" म्हणायच की नाही यावर एकमेकांशी भांडतो ,
त्याच भारतमातेसाठी त्यांनी आपलं बलीदान दिलं..
आम्ही देशाच्या विकासा बद्दल चहा घेत फक्त चर्चा करतो,
त्याच देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी मात्र स्वताःच्या घरादाराची होळी केली.
आम्ही आपापली राज्ये स्वतंत्र व्हावी म्हणून रक्तपात करतोय,
त्यांनीही रक्तपातच केला पण अखंड हिंदूस्तानासाठी. कधी समजतील आम्हाला त्यांच्या यातना , त्यांचं देशप्रेम .. की येत्या १५ आॅगस्टला सालाबाद प्रमाणे पुन्हा लावू आम्ही तोच DJ
मोठ्ठ्या आवाजात...................... त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करूया... हे मृत्यूंजय.... #newdrama #theater #sawarkar #fridomfighter #proud #india #maharashtra
@lanjekar.digpal
@dinupednekar